JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सिद्धार्थ जाधवचा लुक पाहून चाहत्यांना का आठवला रणवीर सिंग? पाहा अभिनेत्याचे हटके PHOTOS

सिद्धार्थ जाधवचा लुक पाहून चाहत्यांना का आठवला रणवीर सिंग? पाहा अभिनेत्याचे हटके PHOTOS

अभिनेता सिद्धार्श जाधव त्याच्या हटके लुकने साऱ्यांचंच लक्ष वेधत आहे.

0110

अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या लुक्ससाठी प्रसिद्ध आहे. नेहमीच त्याचे हटके लुक पाहायला मिळतात. तर यावेळी चाहत्यांनी त्याची तुलना रणवीर सिंगच्या लुकसोबतही केली आहे. पाहा फोटो.

जाहिरात
0210

पिवळ्या रंगाचा सुट परिधान करत त्यावर हटके शेड्स त्याने घातले आहेत.

जाहिरात
0310

त्यामुळे सिद्धार्थचा हा लुक चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.

जाहिरात
0410

अनेकांनी या लुकची तुलना रणवीर सिंगशी केली आहे.

जाहिरात
0510

अभिनेता रणवीर सिंग देखील अनेकदा अशा हटके लुक्समध्ये दिसून येतो.

जाहिरात
0610

सिद्धार्थ देखील अनेकदा असे लुक परिधान करतो.

जाहिरात
0710

सिद्धार्थने मराठीसोबतच हिंदीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे.

जाहिरात
0810

सोशल मीडियावर सिद्धार्थ नेहमीच त्याचे फोटो शेअर करत असतो.

जाहिरात
0910

त्याचे हे लुक्स त्याच्या चाहत्यांना आवडतात देखील.

जाहिरात
1010

सिद्धार्थचं रंगीत शर्ट आणि हटके गॉगल लक्ष वेधत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या