त्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर

अभिनेता संतोष जुवेकर विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अरण्येश्वर दहीहंडी मंडळाने भर रस्त्यात दहीहंडी उभारून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. तसेच मोठमोठाले डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषणही करण्यात आले. या कार्यक्रमात संतोष जुवेकर उपस्थित असल्याचे म्हटले गेले आहे. खुद्द संतोष मात्र तो तिथे नसल्याचे म्हणतो. दहीहंडीच्या दिवशी पूर्ण दिवस तो घरीच होता असं त्याने म्हटले.

Your browser doesn't support HTML5 video.

पुणे, ०५ सप्टेंबर- अभिनेता संतोष जुवेकर विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अरण्येश्वर दहीहंडी मंडळाने भर रस्त्यात दहीहंडी उभारून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. तसेच मोठमोठाले डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषणही करण्यात आले, म्हणून कार्यक्रमाचे आयोजक आणि संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खुद्द संतोष मात्र तो तिथे नसल्याचे म्हणतो. दहीहंडीच्या दिवशी पूर्ण दिवस तो घरीच होता असं त्याने म्हटले आहे. 

Trending Now