VIDEO : दुबईच्या माॅलमध्ये सलमान एकटाच का बसलाय?

सलमान खान खरोखर एकटा पडलाय का? की त्याला एकांत हवाय? नुकताच सलमान खान दुबईच्या एका माॅलमध्ये फिरत होता.

दुबई, 16 जुलै : सलमान खान खरोखर एकटा पडलाय का? की त्याला एकांत हवाय? नुकताच सलमान खान दुबईच्या एका माॅलमध्ये फिरत होता. त्याच्यासोबत त्याचा बाॅडीगार्ड शेरा होता. आणि कसलाच हंगामा झाला नाही. एरवी सलमानचं नुसतं दर्शन झालं तरी अख्खी गर्दी त्याच्याभोवती जमते.नुकताच सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात सल्लूमियाँ दुबईतल्या एका माॅलमधल्या दुकानासमोर एकटाच बसलाय. मोबाईलमध्ये तो बिझी आहे. पण आजूबाजूला जाणाऱ्यांपैकी कोणीच त्याच्याकडे पाहत नाही.

तसं एका फॅननं त्याच्याबरोबर फोटोही काढला. पण त्यातही तो खूप शांत दिसतोय. खरं तर सेलिब्रिटींना कधी तरी असा एकांत हवा असतो. भारतात तर तो अजिबात मिळत नाही. म्हणून हे स्टार्स बऱ्याचदा खरेदीला परदेशात जातात.  आणि मग त्यांना हवा तसा स्पेस मिळतो.

सलमान खानचा भारत या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. त्यात तो बिझी आहे.हेही वाचाडाॅ. हाथींची भूमिका काढून टाकणार की नवा अभिनेता करणार ही भूमिका?VIDEO : जेव्हा रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतो...Amazon Prime Sale: ग्राहकांसाठी पुढील 36 तास 'दिवाळी- दसरा'

Trending Now