'पद्मावती'चा अल्लाऊद्दीन खिलजी हाजीर!

पद्मावतीच्या दीपिका पदुकोण, शाहीद कपूरच्या लूकनंतर रणवीर सिंगचा लूक लाँच झालाय.

Sonali Deshpande
03 आॅक्टोबर : ज्याची प्रतिक्षा होती, ती संपली. पद्मावतीच्या दीपिका पदुकोण, शाहीद कपूरच्या लूकनंतर रणवीर सिंगचा लूक लाँच झालाय. सिनेमात रणवीर महत्त्वाच्या भूमिकेत म्हणजे अल्लाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे.

रणवीरच्या दोन लूक्सचे पोस्टर्स रिलीज झालेत. एकात तो पूर्ण गेटअपमध्ये आहे. तर दुसऱ्यामध्ये तो बाथटबमध्ये आहे. त्याच्या लूकवर बरीच मेहनत केलेली जाणवतेय.

या लूकमध्ये रणवीरच्या डोळ्यांचे रंग वेगळे आहेत. पहिल्यांदाच तो खलनायक साकारतोय. त्यामुळे 'पद्मावती' रणवीरसाठी एक मोठं आव्हान असेल.

Trending Now