शाहरुखच्या लेकीनं केलं पहिलंवहिलं मॅगझिन शूट!

पुन्हा एकदा मी तिला माझ्या हातात घेतलंय, ही प्रतिक्रिया होती बाॅलिवूडच्या किंग खानची. शाहरूख खानचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. बायको गौरी खान आणि तीन मुलं यांच्यासोबत तो नेहमीच वेळ घालवत असतो.

मुंबई, 01 आॅगस्ट : पुन्हा एकदा मी तिला माझ्या हातात घेतलंय, ही प्रतिक्रिया होती बाॅलिवूडच्या किंग खानची. शाहरूख खानचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. बायको गौरी खान आणि तीन मुलं यांच्यासोबत तो नेहमीच वेळ घालवत असतो. सोशल मीडियावर हे पुन्हा पुन्हा आपण बघत असतो. बाॅलिवूडचा हा रोमान्सचा बादशहा मुलांचा विषय निघाला तर खऱ्या अर्थानं बापमाणूस असतो. त्यांच्या सुखदु:खात तो नेहमीच सहभागी असतो. सुहाना कव्हरपेजवर असलेल्या व्होग मासिकाचं प्रकाशन करताना, शाहरूखनं हे वरील उद्गार काढले.

Trending Now