'गोल्ड'नंतर मौनी करतेय काॅमेडी सिनेमा

छोट्या पडद्यावर हिट असलेली मौनी सध्या यशाच्या धुंदीत आहे. तिच्या गोल्ड सिनेमाचं खूप कौतुक होतंय. बाॅक्स आॅफिसवरही सिनेमानं चांगला बिझनेस केलाय. मौनीनं सध्या तिचे हाॅट फोटोज शेअर केलेत. ते व्हायरल होतायत. मौनी आता बाॅलिवूडमध्ये बस्तान बसवणार असं दिसतंय.

दिनेश विजनच्या मेड इन चायना सिनेमात तिची भूमिका आहे. तिच्याबरोबर राजकुमार रावचीही भूमिका आहे. हा सिनेमा काॅमेडी आहे. सांस भी कभी बहू थी मालिकेतून मौनीच्या करियरची सुरुवात झाली होती.

Trending Now