कॅन्सरवर मात करणाऱ्या या अभिनेत्रीच्या वाढदिवसाला लोटलं बॉलिवूड
मनिषा कोइरालाचा काल ४८ वा वाढदिवस होता. या खास दिवशी तिने एका पार्टीचं आयोजन केले होतं. मनिषाने या पार्टीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले. त्यात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शहारुख खानने शहारुख खानबरबरच सदाबहार अभिनेत्री रेखानेही या पार्टीत हजेरी लावली.
त्याचबरोबर बॉलिवूडचा बॅडमॅनही या पार्टीला आला होता. या फोटोखाली मनिषाने फक्त - Happiness असं लिहिलंय.