'कसौटी जिंदगी की 2'च्या प्रोमोसाठी शाहरूख खाननं घेतले 'इतके' कोटी

एकता कपूर आणि शाहरूख खाननं मिळून या मालिकेचा प्रोमो शूट केलाय.

मुंबई, 28 आॅगस्ट : एकता कपूरची 'कसौटी जिंदगी की 2' पुन्हा एकदा 10 वर्षांनी छोट्या पडद्यावर येतोय. त्याची तयारीही जोरदार सुरू आहे. या नव्या रूपातल्या मालिकेत नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. छोट्या पडद्यावर कसौटी जिंदगी की भरपूर गाजली होती. एकता कपूर त्याचा सीक्वल बनवतेय. आणि प्रेरणाची भूमिका एरिका फर्नांडिस करतेय. पण प्रश्न होता तो अनुरागच्या भूमिकेत कोण? तर तेही आता समजलंय. पार्थ समथान ही भूमिका करतोय. पण तुम्हाला माहीत आहे का, यात शाहरूख खानही आहे.

Trending Now