बिग बींच्या जिंकलेल्या रकमेवर अभिषेकचा डोळा

त्यात बिग बी हाॅट सिटवर बसलेत आणि त्यांना प्रश्न विचारतोय अभिषेक बच्चन. तो म्हणतोय केबीसीची जिंकलेली रक्कम बिग बी आपल्या मुलाला देणार आहेत.

Sonali Deshpande
13 सप्टेंबर : 'कौन बनेगा करोडपती'चा नवा सिझन अगदी दणक्यात सुरू झाला. सर्व शोज् आणि मालिकांना मागे टाकत केबीसीनं नंबर 1 टीआरपी आणलाय.15 सप्टेंबरच्या केबीसीचा प्रोमो सुरू झालाय. त्यात बिग बी हाॅट सिटवर बसलेत आणि त्यांना प्रश्न विचारतोय अभिषेक बच्चन.  तो म्हणतोय केबीसीची जिंकलेली रक्कम बिग बी आपल्या मुलाला देणार आहेत. त्यावर अमिताभ म्हणतात, तुला कुणी सांगितलं?  पुढे ते म्हणतात, 'जो मेरा है वो आपका नहीं हो सकता क्योंकि वो मेरा है.'हा प्रोमोच इतका लोकप्रिय झालाय, की बाप-लेकाचा हा एपिसोड नक्कीच रसिक डोक्यावर घेणार.

Trending Now