सोनाली-सिद्धार्थ सांगतायत 'गुलाबजाम'ची रेसिपी!

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'गुलाबजाम' सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय.सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाच्या जीवनावर आधारित असणारे.

Sonali Deshpande
15 जानेवारी : सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'गुलाबजाम' सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय.सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाच्या जीवनावर आधारित असणारे.सिनेमाच्या या नव्या टीझरमध्ये विविध मराठी खाद्यपदार्थ विशेष लक्ष वेधून घेतायत.सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची जोडी पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे. हॅपी जर्नी, राजवाडे अँड सन्स असे यशस्वी सिनेमे दिल्यानंतर सचिन कुंडलकरच्या गुलाबजाम सिनेमाकडून नक्कीच अपेक्षा आहेत.

Trending Now