PHOTOS : उलगडत जाणार संत बाळूमामाचा जीवनपट

छोट्या पडद्यावर नेहमीच ऐतिहासिक, पौराणिक मालिका लोकप्रिय होतात. कलर्स मराठीवर संत बाळूमामावर मालिका सुरू झालीय. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळूमामाच्या बालपणीची भूमिका करतोय बालकलाकार समर्थ. समर्थचा फेटा खास कोल्हापूरहून मागवलाय. बाळूमामाच्या नावानं चांगभलंच्या शीर्षकात 70 जण आहेत.

बाळूमामा आणि त्याची आई यांचं नातं अतूट आहे. आई नेहमीच त्याच्या मागे उभी राहिलीय. बाळूमामाच्या अनेक कथा आता टप्प्यानं पाहायला मिळणार आहेत. बाळूमामा आणि त्याच्या मेंढ्यांचं एक वेगळंच नातं आहे. या मेंढ्या शुभ समजल्या जातायत.

Trending Now