उत्तर प्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर, महाराष्ट्रात कधी होणार?

Sonali Deshpande

उत्तर प्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर, महाराष्ट्रात कधी होणार? पाहा बेधडकसहभाग - शेतकरी संघटना नेते विजय जावंधिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष खा. राजू शेट्टी, शिवसेना आमदार अनिल कदम, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, भाजप नेते पाशा पटेल

Trending Now