आणखी बातम्या ...
Datta Jayanti  : शेकडो वर्षांचा इतिहास असणारं बीडमधील पहिलं दत्त मंदिर, पाहा Video

Datta Jayanti : शेकडो वर्षांचा इतिहास असणारं बीडमधील पहिलं दत्त मंदिर, पाहा Video

बीड, 06 डिसेंबर :  बीड  शहराला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखले जाते. याचं शहरांमध्ये अनेक धार्मिक महत्त्व असणारे मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळतात. यातलंच एक मंदिर म्हणजे  बीड मधील धोंडीपुरा या परिसरामध्ये 125 वर्ष जुने दत्त मंदिर. या ठिकाणी शहरातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शन करण्यासाठी गर्दी करतात. दत्त जयंतीनिमित्त या मंदिरात मोठी यात्रा असते.  

आंघोळ करण्यासाठी गेलेल्या भक्ताच्या हातात आली मूर्ती, पाहा एकमुखी दत्त मंदिरचा इतिहास, Video

आंघोळ करण्यासाठी गेलेल्या भक्ताच्या हातात आली मूर्ती, पाहा एकमुखी दत्त मंदिरचा इतिहास, Video

नाशिक 6 डिसेंबर : पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच नाशिकला ओळखले जाते. नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. त्यापैकीच प्रति गाणगापुर म्हणून ओळख असलेले श्री एकमुखी दत्त मंदिर नाशिकमध्ये आहे. शेकडो नाशिककरांच श्रध्दास्थान हे मंदिर आहे. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. गोदावरीच्या किनारी हे मंदिर वसलेलं आहे. सध्या या श्री एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सुरू आहे.

Ahmednagar : शेतमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या अक्षयला कशी मिळाली सैन्यात नोकरी?  Video

Ahmednagar : शेतमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या अक्षयला कशी मिळाली सैन्यात नोकरी? Video

अहमदनगर, 06 डिसेंबर : समाजात अनाथ म्हणून वावरताना अनेक अडचणी येतात. अनाथांना कोणीही वाली नसल्याने अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थी आपल्या पालकांच्या सहकार्यामुळे यश संपादन करतात, मात्र, नगरच्या हावरगाव येथील अक्षय उकरडेच्या लहानपणीच पितृछत्र हरवलं आणि नंतर आई देखील आजारपणामुळे कायमची निघून गेली. त्यामुळे अक्षयच्या नशिबात अनाथपण आलं. मात्र, यातून खचून न जाता मेहनतीनं सैन्य भरतीची तयारी करून अक्षयनं यश संपादन केलं आहे. अक्षयचा प्रवास नक्कीच इतर तरुणांना प्रेरणादायी ठरणारा आहे. 

सुपरहिट बॉक्स