मुंबई 05 ऑगस्ट : भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किमती जाहीर झाल्या आहेत. आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे, तर चांदी स्वस्त झाली आहे. आज 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोनं 52140 रुपये, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी आज 57838 रुपये झाले आहे.