आणखी बातम्या ...
Sangli : द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची शेतकऱ्यावर आली वेळ, पाहा Video

Sangli : द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची शेतकऱ्यावर आली वेळ, पाहा Video

सांगली, 08 डिसेंबर : सांगलीच्या तासगाव तालुक्यामधील पेड या गावातील शेतकऱ्यानं स्वतःच्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. सततच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. गेली दोन वर्ष कोरोना सारख्या महामारीने द्राक्षाला दर मिळाला नाही. मशागतीचा वाढता खर्च, बदलते वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यातून उभारी न मिळालेल्या शेतकऱ्यानं अखेर तीस गुंठे द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. 

सुपरहिट बॉक्स