S M L

ट्रम्पनी हात पुढे केला,मोदींनी दिलं आलिंगन,व्हिडिओ व्हायरल

या भेटीत दोघांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर बातचीत केली. शेकहँडनं सुरू झालेली ही मुलाखत प्यार की झप्पीनं संपली.

Sonali Deshpande | Updated On: Jun 27, 2017 11:52 AM IST

ट्रम्पनी हात पुढे केला,मोदींनी दिलं आलिंगन,व्हिडिओ व्हायरल

27 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं. भेटीनंतर त्या दोघांचे अनेक फोटोज वायरल झाले. पण दोघांचा भाषणावेळचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

या व्हिडिओत मोदी आणि ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये भाषण देतायत. त्यावेळी ट्रम्पनी शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा मोदींनी त्यांना प्रेमानं आलिंगन दिलंय.

या भेटीत दोघांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर बातचीत केली. शेकहँडनं सुरू झालेली ही मुलाखत प्यार की झप्पीनं संपली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close