S M L

सचिननं दिल्या अजिंक्य रहाणेला टिप्स

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर सचिनचा सल्ला अजिंक्यसाठी मोलाचा ठरणार आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीमुळे सुरुवातीच्या 3 सामन्यात अजिंक्य रहाणे सलामीला येणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Sep 15, 2017 12:16 PM IST

सचिननं दिल्या अजिंक्य रहाणेला टिप्स

अमित मोडक, 15 सप्टेंबर : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं, अजिंक्य रहाणेला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्यात. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर सचिनचा सल्ला अजिंक्यसाठी मोलाचा ठरणार आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीमुळे सुरुवातीच्या 3 सामन्यात अजिंक्य रहाणे सलामीला येणार आहे.

अजिंक्य रहाणे सराव करत असतांना सचिन तेंडुलकर पोहचला आणि सरावादरम्यान तो अजिंक्यशी संवाद साधत होता. ट्विटरवरून अजिंक्यनी सचिन तेंडुलकरचे आभार मानले, तर त्याला उत्तर देतांना सचिननी अजिंक्यला मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या.

येत्या रविवारी भारत-ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close