S M L

पी.व्ही सिंधूने पटकावलं कोरिअन ओपनचं विजेतेपद

ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिन्टनपटू ठरली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 17, 2017 01:16 PM IST

पी.व्ही सिंधूने पटकावलं कोरिअन ओपनचं विजेतेपद

17 सप्टेंबर: जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा पराभव करत पी.व्ही सिंधूने कोरिअन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिन्टनपटू ठरली आहे.

23 मिनीट चाललेल्या या सामन्यात सिंधू 22-20 ,11-21,21-18 असा पराभव केला. फायनलची ही लढत अत्यंत चुरसीची झाली. याआधी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नोकोहाराने सिंधूचा फायनलमध्ये पराभव केला होता.सिंधूने यावर्षी ऑलिंम्पिकमध्येही रौप्यपदक मिळवलं होतं. कोरिअन ओपन ही तिने यावर्षी जिंकलेली दुसरी सुपर सिरीज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close