S M L

चॅम्पियन्स ट्रॉफीनिमित्त गुगलने साकारलं डूडल

या गेममध्ये तुम्हाला स्नेल्स म्हणजे गोगलगायीच्या विरोधात मॅच खेळावी लागणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 1, 2017 05:02 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीनिमित्त गुगलने साकारलं डूडल

01 जून : आजपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने गुगलने एक डूडल साकारलंय. त्यातून ते एक इंटरॅक्टिव्ह क्रिकेट गेम घेऊन आले आहेत. या गेममध्ये तुम्हाला स्नेल्स म्हणजे गोगलगायीच्या विरोधात मॅच खेळावी लागणार आहे.

गोगलगायीचं या खेळात असणं म्हणजे काय? ते कसलं प्रतीक आहे?  गुगलचा असा दावा आहे की हा खेळ सर्वात स्लो नेटवर्कमध्ये पण अगदी आरामात खेळता येऊ शकतो.

गुगल डूडलवर क्लिक करताच हा खेळ सुरू होतो. त्यानंतर तुम्हाला या खेळात बॅटिंग करण्याची संधी मिळते आणि लवकरच तुम्ही सिंगल-डबलच्या सोबत

फोर-सिक्सरही मारू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close