S M L

शबा शेख अपघात प्रकरणी अखेर अभिमन्यू जगतापला अटक

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2017 08:53 PM IST

शबा शेख अपघात प्रकरणी अखेर अभिमन्यू जगतापला अटक

06 मार्च : पुण्यातल्या शबा शेख अपघात प्रकरणात अखेर अभिमन्यू जगतापला अटक करण्यात आली आहे.

26 फेब्रुवारीला शबा शेख या तरुणीला गाडीनं उडवून अभिमन्यू तिथून पळून गेला होता. पण पोलीस त्य़ाला अटक करायला  धजावत नव्हते. त्याचे वडील येरवडा जेलमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. आयबीएन लोकमतने या बातमीचा पाठपुरावा केला.  झोन 4 चे डीसीपी डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी बोललो, तेव्हा गरज पडली तर अटक करू असं विधान केलं होतं. अखेर आज अभिमन्यू जगतापला अटक करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 08:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close