S M L

पुण्यात कॉटन कंपनीला आग, 5 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2016 01:15 PM IST

पुण्यात कॉटन कंपनीला आग, 5 जणांचा मृत्यू

पुणे -20 ऑक्टोबर : पुण्यातील तळेगाव-चाकण मार्गावर एका कॉटन कंपनीला भीषण आग लागली. या आगीत 5 जणाचा मृत्यू झालाय. यात 4 महिलांचा 1 पुरुषाचा समावेश आहे.

चाकण रस्त्यावर खराबवाडी येथे एका कॉटन गोडाऊनला आज सकाळी आग लागली. याआगीत कंपनीत काम करणारे 5 कर्मचारी अडकले गेले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत पाचही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2016 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close