S M L

तयारी दहावीची (भाग 3)

तयारी दहावीची (भाग 3) तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होतो मराठी. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर होते मुंबईमधल्या वरळीच्या आंबेडकर विद्यालयाचे अजित राऊळसर. मराठी ह्या विषयासंबंधी अजित राऊळ महत्त्वाची माहिती दिली.सरांनी मराठी या विषयातले महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते पुढीलप्रमाणे, टापटीप, मुद्देसुद उत्तरे लिहास्वत:च्या भाषेत उत्तरं लिहाव्याकरणाकडे लक्ष द्यासुवाच्य अक्षरात उत्तरं लिहाशुद्धलेखनाकडे लक्ष द्यानिबंधाचा सराव करासारांश लेखनाचा सराव करा

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2009 10:50 AM IST

तयारी दहावीची (भाग 3)

तयारी दहावीची (भाग 3) तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होतो मराठी. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर होते मुंबईमधल्या वरळीच्या आंबेडकर विद्यालयाचे अजित राऊळसर. मराठी ह्या विषयासंबंधी अजित राऊळ महत्त्वाची माहिती दिली.सरांनी मराठी या विषयातले महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते पुढीलप्रमाणे, टापटीप, मुद्देसुद उत्तरे लिहास्वत:च्या भाषेत उत्तरं लिहाव्याकरणाकडे लक्ष द्यासुवाच्य अक्षरात उत्तरं लिहाशुद्धलेखनाकडे लक्ष द्यानिबंधाचा सराव करासारांश लेखनाचा सराव करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2009 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close