S M L

पुन्हा ठाणे !, रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग

ठाणे स्थानक परिसरात रस्ता ओलांडताना या तरुणीचा रिक्षाचालकासोबत वाद झाला होता

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2017 10:36 PM IST

पुन्हा ठाणे !, रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग

05 जुलै : ठाण्यात पुन्हा एकदा रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडलीये. मुजोर रिक्षाचालकाने तरुणीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केलीये.

ठाण्यात काही दिवसांपूर्वीच एका तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करून तिला धावत्या रिक्षातू न फेकून दिल्याची घटना घडली होती. आज पुन्हा एकदाठाणे स्थानक परिसरात एका तरुणीला  शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची घटना घडलीये.

ठाणे स्थानक परिसरात रस्ता ओलांडताना या तरुणीचा रिक्षाचालकासोबत वाद झाला होता. त्यानंतर या रिक्षाचालकाने तरुणीला धक्काबुक्की केली.  या प्रकरणी  पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं असून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 10:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close