S M L

शिवसैनिकांनी बंद पाडला मुंबई विमानतळावरील जीव्हीकेचा टोल

या टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडीकडून १३० रुपये टोल वसूल केला जात होता.

Sachin Salve | Updated On: May 23, 2017 06:04 PM IST

शिवसैनिकांनी बंद पाडला मुंबई विमानतळावरील जीव्हीकेचा टोल

23 मे : शिवसेनेनं मुंबई विमानतळावरील जीव्हीके कंपनीचा टोल नाका आज बंद केला. या टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडीकडून १३० रुपये टोल वसूल केला जात होता.

या विरोधात प्रवाशांनीही अनेक वेळा विरोध दर्शवला होता. पण तरीही जिव्हिकेने टोल सुरूच ठेवला होता. याच टोलच्या वसुली विरूद्ध आज शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी शिवसेनेच्याच नगरसेवकांनी मुंबईतील एन्ट्री पाॅइंट टोल नाक्यावर सवलत मिळावी, यासाठी महापालिकेत प्रस्ताव देखिल ठेवलाय. त्यामुळे एकीकडे शिवसेना टोल बंद करतेय तर दुसरीकडे टोलमध्ये सवलत देखिल मागतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2017 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close