S M L

चर्चा करायची तर मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन करावी, पुणतांब्याचे शेतकरी संपावर ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदारांमार्फत चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. शेतकऱ्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला.

Sachin Salve | Updated On: May 29, 2017 09:24 PM IST

चर्चा करायची तर मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन करावी, पुणतांब्याचे शेतकरी संपावर ठाम

29 मे : मुख्यमंत्र्यांनी पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, आम्ही मुंबईत येणार नाही अशी भूमिका पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी घेतलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदारांमार्फत चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. शेतकऱ्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. मुख्यमंत्र्यांना चर्चा करायचीच असेल तर त्यांनी उद्याच पुणतांब्याला यावं असा अल्टिमेटमही शेतकऱ्यांनी दिलाय. एक जूनपासून नगर जिल्ह्यातील पुणतांबे पंचक्रोशीतला शेतकरी संपावर चाललाय. तर 25 मे पासून शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 09:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close