S M L

दारुच्या नशेत पत्नी आणि मुलाच्या डोक्यात घातला दगड

दारुच्या नशेत बायको आणि मुलाची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या केळगावमध्ये घडलीये.

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2017 07:21 PM IST

दारुच्या नशेत पत्नी आणि मुलाच्या डोक्यात घातला दगड

28 मार्च : दारुच्या नशेत बायको आणि मुलाची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या केळगावमध्ये घडलीये.

निलंगा तालुक्यातील केळगावमधील हरीबा सूर्यवंशी याला दारुचं व्यसन आहे. सोमवारी रात्री हरीबा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्यानं दगडानं ठेचून बायको भागीरथीबाई आणि मुलगा सावन यांची झोपेतच दगड घालून केली हत्या केली. पोलिसांनी हरीबाला अटक केलीये. हरीबानं त्यांची हत्या का केली याचा पोलीस शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 07:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close