S M L

ज्येष्ठ लेखिका इंदूमती थत्ते यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ लेखिका इंदूमती थत्ते यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. मृत्यूसमयी त्या 89 वर्षांच्या होत्या.

Chandrakant Funde | Updated On: Oct 26, 2017 07:15 PM IST

ज्येष्ठ लेखिका इंदूमती थत्ते यांचं वृद्धापकाळाने निधन

मुंबई, 26 ऑक्टोबर : ज्येष्ठ लेखिका इंदूमती थत्ते यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. मृत्यूसमयी त्या 89 वर्षांच्या होत्या. 'अरे संसार संसार' हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक वाचकांच्या विशेष पसंतीत उतरलं होतं. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य वर्तुळात शोक व्यक्त होतोय. इंदूमती थत्ते यांच्या पश्चात 3 मुले आहेत. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्या त्या मातोश्री होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close