S M L

तुरडाळीचे पैसे न देणाऱ्या कर्मचाऱ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण

पुणे मार्केट यार्डातल्या महाफार्मर्स प्रोड्यसर कंपनीने शेतकऱ्यांकडून तूरडाळ विकत घेतली होती. मात्र त्यांना अजूनही पैसे दिले नव्हते

Sachin Salve | Updated On: Apr 8, 2017 05:10 PM IST

तुरडाळीचे पैसे न देणाऱ्या कर्मचाऱ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण

08 एप्रिल : तुरडाळीचे पैसे द्यायला टाळटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

पुणे मार्केट यार्डातल्या महाफार्मर्स प्रोड्यसर कंपनीने शेतकऱ्यांकडून तूरडाळ विकत घेतली होती. मात्र त्यांना अजूनही पैसे दिले नव्हते. उस्मानाबादच्या शेतकऱ्यांचे 50 लाखही या कंपनीनं थकवले होते.

त्यानंतर त्या शेतकऱ्यांचे फोनही ही कंपनी उचलत नव्हती आणि पैसे द्यायला थेट टाळटाळ करायला लागले. या शेतकऱ्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर जाब विचारत कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

त्यानंतर त्या शेतकऱ्यांचे फोनही ही कंपनी उचलत नव्हती आणि पैसे द्यायला थेट टाळटाळ करायला लागले. या शेतकऱ्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर जाब विचारत कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close