S M L

बच्चू कडूंच्या आसुडयात्रेवर गुजरात पोलिसांचा लाठीचार्ज

सोनगढमध्ये आसुड संघर्ष यात्रा पोहचली त्यानंतर पोलीस आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद झाला.

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2017 05:00 PM IST

बच्चू कडूंच्या आसुडयात्रेवर गुजरात पोलिसांचा लाठीचार्ज

20 एप्रिल : आमदार बच्चू कडू यांच्या आसुड संघर्ष यात्रा गुजरातमधील सोनगढ इथं पोहचली असता पोलिसांनी यात्रा रोखली. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्जही केला.

सोनगढमध्ये आसुड संघर्ष यात्रा पोहचली त्यानंतर पोलीस आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी संघर्ष यात्रेत सामील झालेल्या शेतकऱ्यावर लाठीचार्ज केलं. यात आसूड संघर्ष यात्रेत अपंग शेतकरीही सहभागी होते. त्यांनाही पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती मिळतेय. यात 2 हजार शेतकरी जखमी झाले, तर अनेक अपंग शेतकरी जखमी झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close