S M L

सिंचनच्या SIT चौकशीला भाजपचा विरोध

01 जानेवारीसिंचन घोटाळाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या, एसआयटीवर आणि एसआयटीसाठी निश्चित केलेली कार्यकक्षा यावरून विरोधक आणि सरकारमध्ये चांगलाच वाद सुरू झालाय. ही एसआयटी चौकशी मान्य नसल्याची रोखठोक भूमिका भाजपनं घेतली आहे. या एसआयटीमध्ये गुन्हेगारांना शोधण्याची तरतूद नसल्याचा आरोप भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय. तसंच याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिलाय. तर सरकारनं विरोधकांचे आरोप धुडकावून लावलेत. चितळे समितीवर कुठलाही दबाव नसल्याचा दावा जलसंपदामंत्री सुनील तटकरेंनी केलाय. तसंच फौजदारी स्वरूपाची मागणी राजकीय असल्याचा आरोप तटकरेंनी केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2013 01:49 PM IST

सिंचनच्या SIT चौकशीला भाजपचा विरोध

01 जानेवारी

सिंचन घोटाळाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या, एसआयटीवर आणि एसआयटीसाठी निश्चित केलेली कार्यकक्षा यावरून विरोधक आणि सरकारमध्ये चांगलाच वाद सुरू झालाय. ही एसआयटी चौकशी मान्य नसल्याची रोखठोक भूमिका भाजपनं घेतली आहे. या एसआयटीमध्ये गुन्हेगारांना शोधण्याची तरतूद नसल्याचा आरोप भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय. तसंच याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिलाय. तर सरकारनं विरोधकांचे आरोप धुडकावून लावलेत. चितळे समितीवर कुठलाही दबाव नसल्याचा दावा जलसंपदामंत्री सुनील तटकरेंनी केलाय. तसंच फौजदारी स्वरूपाची मागणी राजकीय असल्याचा आरोप तटकरेंनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2013 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close