S M L

हैदराबाद टेस्टवर भारताची पकड

25 ऑगस्टहैदराबाद टेस्टवर भारताने मजबूत पकड जमवली आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला फक्त 159 रन्समध्येच ऑल आऊट करत फॉलोऑन दिला. भारतातर्फे आर.आश्विननं सर्वाधिक विकेट घेतल्या. अश्विनने 16 ओव्हरमध्ये फक्त 31 रन्स देत तब्बल 6 विकेट घेतल्या आहे. अश्विनला साथ दिली ती प्रग्यान ओझानं. ओझानं 3 विकेट घेतल्या. पहिल्या दिवसअखेर 106 रन्सच्या स्कोरवरुन न्यूझीलंडने आजच्या दिवसाची सुरुवात केली. पण भारतीय स्पिनर्सच्या मार्‍यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. न्यूझीलंडतर्फे जेम्स फ्रँकलिननं सर्वाधिक 43 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2012 12:57 PM IST

हैदराबाद टेस्टवर भारताची पकड

25 ऑगस्ट

हैदराबाद टेस्टवर भारताने मजबूत पकड जमवली आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला फक्त 159 रन्समध्येच ऑल आऊट करत फॉलोऑन दिला. भारतातर्फे आर.आश्विननं सर्वाधिक विकेट घेतल्या. अश्विनने 16 ओव्हरमध्ये फक्त 31 रन्स देत तब्बल 6 विकेट घेतल्या आहे. अश्विनला साथ दिली ती प्रग्यान ओझानं. ओझानं 3 विकेट घेतल्या. पहिल्या दिवसअखेर 106 रन्सच्या स्कोरवरुन न्यूझीलंडने आजच्या दिवसाची सुरुवात केली. पण भारतीय स्पिनर्सच्या मार्‍यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. न्यूझीलंडतर्फे जेम्स फ्रँकलिननं सर्वाधिक 43 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2012 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close