S M L

राज्यात 1972 सारखी दुष्काळस्थिती - ढोबळे

28 एप्रिलराज्यात 1972 सारखीचं दुष्काळी स्थिती असल्याचं राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी मान्य केलं आहे. नद्या आणि धरणांमधला पाणीसाठी निच्चांकी असून किमान पिण्याच्या पाण्याचीही सोय राहिलेली नाही असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये सरकारने दुष्काळ सदृष्य स्थिती असल्याचं जाहीर केलं होतं.मात्र, जवळपास सर्व राज्यातच अशी स्थिती आहे. या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून या विषयी आणखी माहिती देणार आहोत असंही ठोबळे म्हणाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2012 09:43 AM IST

राज्यात 1972 सारखी दुष्काळस्थिती - ढोबळे

28 एप्रिल

राज्यात 1972 सारखीचं दुष्काळी स्थिती असल्याचं राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी मान्य केलं आहे. नद्या आणि धरणांमधला पाणीसाठी निच्चांकी असून किमान पिण्याच्या पाण्याचीही सोय राहिलेली नाही असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये सरकारने दुष्काळ सदृष्य स्थिती असल्याचं जाहीर केलं होतं.मात्र, जवळपास सर्व राज्यातच अशी स्थिती आहे. या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून या विषयी आणखी माहिती देणार आहोत असंही ठोबळे म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close