S M L

चोरीच्या संशयावरून 2 मुलांना झाडाला बांधून मारहाण

08 ऑगस्टभंगाराच्या दुकानात चोरी केल्याचा आरोप करत चंद्रपूर जिल्हयातील वरोरा इथ दोन अल्पवयीनं मुलांना दोराने झाडाला बांधून त्यांचे मुंडन करण्याचा लाजिरवाना प्रकार उघडकीस आला. वरोरा पोलीस स्टेशनला लागून असलेल्या भंगारच्या दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून या मुलांना सकाळी सातच्या सुमारास भंगार विक्रेत्याने भरचौकात असलेल्या झाडाला बांधून त्याचे मुंडन केले अनेक तास या मुलांना पाणी ही दिलं नाही ऐवढ्यावरच हे अघोरी कृत्य थांबले नाही तर त्यांना मारहाण ही करण्यात आली यावर मात्र पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 03:05 PM IST

चोरीच्या संशयावरून 2 मुलांना झाडाला बांधून मारहाण

08 ऑगस्ट

भंगाराच्या दुकानात चोरी केल्याचा आरोप करत चंद्रपूर जिल्हयातील वरोरा इथ दोन अल्पवयीनं मुलांना दोराने झाडाला बांधून त्यांचे मुंडन करण्याचा लाजिरवाना प्रकार उघडकीस आला. वरोरा पोलीस स्टेशनला लागून असलेल्या भंगारच्या दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून या मुलांना सकाळी सातच्या सुमारास भंगार विक्रेत्याने भरचौकात असलेल्या झाडाला बांधून त्याचे मुंडन केले अनेक तास या मुलांना पाणी ही दिलं नाही ऐवढ्यावरच हे अघोरी कृत्य थांबले नाही तर त्यांना मारहाण ही करण्यात आली यावर मात्र पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close