S M L

मध्यरात्री हायवेवर किंग खानचा तमाशा

Sonali Deshpande | Updated On: Mar 20, 2017 05:05 PM IST

मध्यरात्री हायवेवर किंग खानचा तमाशा

 

srk 1

20 मार्च : शाहरूख खानला आपल्या सिनेमासाठी काय काय करावं लागतं बघा. शाहरूखनं आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. त्यात तो आपल्या गाडीनं एका सायकलचा पिच्छा करतोय.

शाहरूख खान म्हणाला, मी रात्री दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत चर्चा केली, तो म्हणतोय हल्ली मी रात्री हायवेवर तमाशा करतो.

शाहरूख इम्तियाज अलीसोबत सिनेमा करतोय.त्याची तयारी जोरात सुरू आहे. त्यासाठीच प्रमोशन सुरू आहे. तो अनेकांना हा सिनेमा दाखवतोय. त्याला हा सिनेमा परफेक्ट बनवायचाय.

इम्तियाजचा हा सिनेमा काॅमेडी आहे. शाहरूख खान सिनेमात शीख व्यक्तीची भूमिका साकारतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close