S M L

या चिमण्यांनो परत फिरा रे, 20मार्चला साजरा होतोय चिमणी दिवस

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 08:10 PM IST

या चिमण्यांनो परत फिरा रे, 20मार्चला साजरा होतोय चिमणी दिवस

19 मार्च : २० मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. जगात चिमण्या कमी झाल्यात ,पण नष्ट झालेल्या नाहीत म्हणूनच त्यांना वाचवण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो.

ठाण्याच्या संकल्प इंग्लिश स्कुलने यंदा एका अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. "चिमुकल्याने बनवले चिमण्यांसाठी घरकुल"या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मात्र जगात सुरु असलेल्या सिमेंटीकरण,डांबरीकरण यामुळे आज "या चिमण्यांनो परत फिरा रे " असा जागर करण्याची वेळ जगभरात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 08:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close