S M L

दाभोळ बंदरात वागळ माशांचा बंपर धमाका

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 08:00 PM IST

दाभोळ बंदरात वागळ माशांचा बंपर धमाका

19 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ बंदरात मोठ्या प्रमाणात मच्छिमारांना वागळ मासे मिळाल्याने मच्छिमारांना बंपर धमाका लागलाय.त्यामुळे मच्छिमारांची चांगली आर्थिक उलाढाल झाल्यामुळे मच्छिमारांमध्ये खुशीचं वातावरण आहे.

वागळ हा 200 ते 300 किलो वजनाचा एक मासा आहे.एकाच दिवशी अचानक मच्छिमारी बोटीला वागळ मासे सापडले.या माशांना जपान, चीन देशात चांगली मागणी आहे.200ते 300 रुपये किलो दर या माशाला मिळत आहे,त्यामुळे मच्छिमारांत आनंदी वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 08:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close