S M L

ही अफवा नाही, अक्षय-सलमान दिसणार करणच्या सिनेमात

Sonali Deshpande | Updated On: Mar 14, 2017 02:09 PM IST

ही अफवा नाही, अक्षय-सलमान दिसणार करणच्या सिनेमात

14 मार्च : सलमान खान अक्षय कुमारसोबत सिनेमा करतोय. आणि ही अफवा नाही, असं ट्विट खुद्द सलमाननंच केलंय.

सलमाननं या वर्षी सुरुवातीलाच म्हटलं होतं की सिनेमाचा हिरो अक्षय कुमार असेल. सिनेमाची निर्मिती करण जोहर करतोय. आणि सलमान खान सह निर्माता असेल.

सिनेमाचं दिग्दर्शन 'जाट अँड ज्युलिएट', 'रकीब' या सिनेमांचे दिग्दर्शक अनुराग सिंह करणार आहेत. सिनेमा 2018ला रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close