S M L

बिग बींच्या संपत्तीत अभिषेक-श्वेताला समान वाटा

Sonali Deshpande | Updated On: Mar 2, 2017 02:39 PM IST

बिग बींच्या संपत्तीत अभिषेक-श्वेताला समान वाटा

02 मार्च : बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यात त्यांनी म्हटलंय, माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीची वाटणी अभिषेक आणि श्वेतामध्ये समान व्हावी.

अमिताभच्या हातात एक बॅनर आहे. त्यात हे लिहिलंय. मुलामुलीत भेदभाव करणाऱ्या लोकांसाठी अमिताभनं ही चांगली शिकवण दिलीय. आपल्या देशात आजही मुलामुलीत भेद होतो. संपत्ती वाटपाच्या वेळी मुलामुलीत अनेकदा समानता केली जात नाही.

अमिताभची मुलगी श्वेता त्यांची खूप लाडकी आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहे. याआधीही अमिताभनं आपल्या नातींना पत्र लिहिलं होतं. ते सोशल मीडियावर वायरल झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close