S M L

रांगोळी काढून आणि पुजा करुन मतदानाला सुरुवात

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2017 10:08 AM IST

रांगोळी काढून आणि पुजा करुन मतदानाला सुरुवात

khed_voting21 फेब्रुवारी : दुस-या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली, डोंगरदऱ्यांतील गावांमध्ये रांगोळी काढून मतदान केंद्रात पुजा करुन मतदानाला सुरुवात केली.

जिल्हा प्रशासनाकडून खेड तालुक्यातील १४ संवेदनशिल मतदान केंद्र जाहीर केली असून पोलीस आणि प्रशासनाकडून याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खेड तालुक्यातील ३०३ केंद्रात आज मतदान पार पडणार असताना पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर मतदार राज्याची गर्दी पहायला मिळत असून मतदारांनी मतदार केंद्रावर रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close