S M L

सचिन तेंडुलकरवरचा सिनेमा 26 मे रोजी रिलीज

Sonali Deshpande | Updated On: Feb 14, 2017 01:17 PM IST

सचिन तेंडुलकरवरचा सिनेमा 26 मे रोजी रिलीज

sachinpost

14 फेब्रुवारी : सचिन तेंडुलकरवरचा चित्रपट येत्या २६ मे रोजी रिलीज होणार आहे.खुद्द सचिननं हा फोटो ट्विट केलाय.

चित्रपटात छोट्या सचिनची भूमिका त्याचा मुलगा अर्जुननं केलीय तर मोठ्या सचिनच्या भूमिकेत सचिनच दिसणार आहे.

चित्रपटात जुन्या मॅचेसचं फुटेजही वापरण्यात आलंय.सचिनचा मित्र रवी भागचंडकानं याची निर्मिती केलीय.तर जेम्स अर्स्कीननं दिग्दर्शन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close