S M L

वाघाचं काळं मांजर झालंय, सुप्रिया सुळेंचा सेनेवर घणाघात

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2017 08:14 PM IST

वाघाचं काळं मांजर झालंय, सुप्रिया सुळेंचा सेनेवर घणाघात

13 फेब्रुवारी : बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाहीये,  वाघाचं काळं मांजर झालंय. आता त्या वाघालाही वाटत असेल की मी का यांचं चिन्ह झालोय असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

परभणीच्या पाथरीमध्ये प्रचार सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.  बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाहीये, कसली ती शिवसेना कसला तो वाघ...वाघ नाही नुसती मांजर झालीये. तीही काळी मांजर झालीये. काळ मांजर कधी तरी घाबरतं पण कुठे काळी मांजर आणि काही राहिलं नाही. त्या वाघालाही वाटत असेल कुठून आणि का मला वापरताय अशी टीका सुळे यांनी केली. तसंच शिवसेनेत आता दम राहिला नसल्याची मिश्किल खिल्लीही त्यांनी उडवलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close