S M L

सैराट सरकार आणि झिंगाट कारभार,अशोक चव्हाणांचं टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 01:43 PM IST

ashok chavan311 फेब्रुवारी : सेना-भाजप आता कितीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असली तरी सरकारचा कारभार म्हणजे सैराट सरकार आणि झिंगाट कारभार आहे अशा शेलक्या शब्दात माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण यांनी टीका केलीये.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण म्हणजे जत्रेतील दोन पहिलवानांची कुस्ती आहे. ज्यामध्ये एकाने हरायचे आणि पैसे दोघांनी वाटून घ्यायचे असा हा प्रकार आहे असा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय. ते औरंगाबादेतील देगाव रंगारी येथे जिल्हा परिषद प्रचारसभेसाठी आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close