S M L

हे होणार स्वस्त, हे होणार महाग !

Sachin Salve | Updated On: Feb 1, 2017 06:23 PM IST

हे होणार स्वस्त, हे होणार महाग !

01 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये दैनदिन जिवनात लागणाऱ्या काही वस्तू महाग झाल्या आहे. एलईडी लॅम्प, सौर पॅनल स्वस्त होणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे सिगारेट, तंबाखू, बीडी आणि पान मसाला महाग होणार आहे.

हे होणार स्वस्त

एलईडी लॅम्प

सौर पॅनल

मोबाईल फोनसाठी प्रिंटेड सर्किट बोर्ड

मायक्रो एटीएम

फिंगर प्रिंट मशीन

आइरिस स्कॅनर

हे होणार महाग

चांदीची नाणी

सिगारेट

तंबाखू

बीडी

पान मसाला

पार्सल

वाॅटर फिल्टर मेंब्रेन

काजू

जीएसटी लागू झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना अधिक कर मिळेल असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. तसंच उत्पादन आणि सेवा करामध्ये अधिक बदल करण्यात आले नाही. कारण याऐवजी लवकरच जीएसटी लागू होणार आहे असंही जेटली यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 06:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close