S M L

'दंगल'नं मोडला 'पीके'चा विक्रम,331 कोटींचा पल्ला

Sonali Deshpande | Updated On: Jan 9, 2017 02:48 PM IST

dangal4

09 जानेवारी : आमिर खानचा दंगल हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त पैसे कमवणारा चित्रपट बनलाय. दंगलनं आतापर्यंत देशात 331 कोटी कमावलेत.

आमिरच्याच पीकेचा विक्रम दंगलनं मोडला. दंगलनं आतापर्यंत परदेशातही दीडशे कोटींच्या वर गल्ला जमवलाय.

आमिर खानचा बहुचर्चित दंगल हा चित्रपट सर्व विक्रम मोडणार असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता. काल ही भविष्यवाणी खरी ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close