S M L

'बाहुबली 2'चा ॲक्शन सीन वायरल

Samruddha Bhambure | Updated On: Nov 23, 2016 11:45 AM IST

bahubali 2

23 नोव्हेंबर: बहुप्रतिक्षित 'बाहुबली 2' चित्रपटाचा एक सीन लीक झालाय. प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांचा एक ॲक्शन सीन वायरल झालाय. पोलिसांनी एका व्हिडिओ एडिटरला अटकही केलीय.

चित्रीकरण सुरू असतानाचा 9 मिनिटाचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. नंतर तो काढण्यात आला, पण तोपर्यंत व्हिडिओ वायरल झाला होता.

लीक झालेल्या सीनमध्ये स्पेशल इफेक्टस्‌ही आहेत. एप्रिल 2017मध्ये रिलीज होणाऱ्या 'बाहुबली 2'साठी हा मोठा फटका आहे. कटप्पानं बाहुबली का मारलं, याची उत्सुकता देशभरात असताना, असे सीन लीक होणं निर्मात्यांना परवडणारं नाही हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2016 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close