S M L

अशी होणार विधान परिषदेची लढत

Samruddha Bhambure | Updated On: Nov 2, 2016 07:06 PM IST

vidhan bhavan3

02 नोव्हेंबर - राज्यात विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 19 नोव्हेंबरला मतदान होतंय. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे या निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालंय.

विधान परिषद निवडणुकीत 'बिघाडी'

 • सांगली - सातारा

  मोहन कदम (पतंगराव कदमांचा भाऊ) -काँग्रेस

  शेखर गोरे -राष्ट्रवादी

  युवराज बावडेकर - भाजप

 • गोंदिया-भंडारा

  प्रफुल्ल अग्रवाल -काँग्रेस

  राजेंद्र जैन -राष्ट्रवादी

  परिणय फुके - भाजप

 • पुणे

  संजय जगताप -काँग्रेस

  अनिल भोसले - राष्ट्रवादी

  अपक्ष (राष्ट्रवादी बंडखोर) - विलास लांडे

  अशोक येनपुरे - भाजप

  बाबू वागसकर - मनसे

  ज्ञानेश्‍वर खंडागळे - शिवसेना

 • नांदेड

  काँग्रेस - अमर राजूरकर

  अपक्ष (सर्वपक्षीय उमेदवार)- श्यामसुंदर शिंदे,

 • जळगाव

  गुलाबराव देवकर - राष्ट्रवादी

  लता छाजेड - काँग्रेस

  चंदू पटेल - भाजप

  सुरेश चौधरी - शिवसेना

  नितीन बरडे - खान्देश विकास आघाडी

 • यवतमाळ

  संदीप बाजोरिया - राष्ट्रवादी

  शंकर बडे - काँग्रेस

  तानाजी सावंत - सेना-भाजप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2016 07:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close