S M L

काश्मिरमध्ये गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी यांना सीमेवर वीरमरण

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2016 01:13 PM IST

काश्मिरमध्ये गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी यांना सीमेवर वीरमरण

29 ऑक्टोबर : भारत पाक सीमेवर सुरू असलेल्या गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी यांना वीरमरण आलं. नितीन बीएसएफमध्ये जवान होते.

जम्मू -काश्मीरमधल्या आर एस पुरा सेक्टरमध्ये काल संध्याकाळपासून पाकची आगळीक सुरू आहे. लष्करही त्याला चोख प्रत्युत्तर देतंय. आर एस पुराच्या माच्छील भागात हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात नितीन कोळी यांनी वीरमरण आलं. त्यांचं यांचं पार्थिव उद्या दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. त्यानंतर ते सांगलीतलं त्यांचं मुळगाव असलेल्या दूधगाव इथं ते नेण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2016 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close