S M L

अभिनेत्री खुशबूला दिलासा

28 एप्रिलअभिनेत्री खुशबूला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. खुशबूवरील 22 केसेस सुप्रीम कोर्टाने बाद ठरवल्या आहेत. एका इंटरव्ह्यूमध्ये खुशबूने आपल्या विवाहपूर्व लैंगिक संबंधाची कबुली दिली होती. या इंटरव्ह्यूनंतर खुशबूवर या केसेस दाखल झाल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 10:45 AM IST

अभिनेत्री खुशबूला दिलासा

28 एप्रिल

अभिनेत्री खुशबूला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. खुशबूवरील 22 केसेस सुप्रीम कोर्टाने बाद ठरवल्या आहेत.

एका इंटरव्ह्यूमध्ये खुशबूने आपल्या विवाहपूर्व लैंगिक संबंधाची कबुली दिली होती.

या इंटरव्ह्यूनंतर खुशबूवर या केसेस दाखल झाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close