S M L

महानगरपालिकांच्या आरक्षणाच्या सोडती जाहीर

17 नोव्हेंबर राज्यातल्या 22 महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या दोन, अनुसूचित जमातीची एक, ओबीसींच्या सहा, तर खुल्या प्रवर्गातल्या महिलांच्या चार अशा तेरा महापौरपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय . मुंबई ठाणे मुंबई - विद्यमान महापौर शुभा राऊळ, सदस्य संख्या 228 आहेत, आता खुला प्रवर्ग (महिला). नवी मुंबई - विद्यमान महापौर - अंजनी भोईर, सदस्यसंख्या 88, खुल्या प्रवर्ग. ठाणे - विद्यमौन महापौर - स्मिता इंदुलकर, सदस्य संख्या 116 , पुन्हा खुल्या प्रवर्ग.कल्याण-डोंबिवली - विद्यमान महापौर -रमेश जाधव, सदस्यसंख्या 107, आता खुला प्रवर्ग. उल्हासनगर - विद्यमान महापौर आहेत विद्या निर्मळे, सदस्य संख्या 76, आता खुला प्रवर्ग (महिला)भिवंडी-निजामपूर -विद्यमान महापौर -जावेद दळवी, सदस्य संख्या 84, आता ओबीसी (महिला) मीरा-भाईंदर - विद्यमान महापौर - नरेंद्र मेहता, सदस्य संख्या 79, आता आबीसी राखीव प. महाराष्ट्र सांगली - विद्यमान महापौर - मैनुद्दीन बागवान, सदस्य संख्या -75, आता खुल्या प्रवर्गकोल्हापूर- विद्यमान महापौर - उदय साळोखे, अनुसूचित जाती (महिला)पुणे- विद्यमान महापौर - राजलक्ष्मी भोसले, सदस्यसंख्या 144, आता खुल्या प्रवर्गपिंपरी-चिंचवड -विद्यमान महापौर -अपर्णा डोके, सदस्यसंख्या 105, आता खुला प्रवर्ग सोलापूर - महापौर अरुणा वाकसे, सदस्यसंख्या 98, आता खुला प्रवर्ग अहमदनगर - विद्यामन महापौर -संग्राम जगताप, सदस्यसंख्या 64, आता खुला प्रवर्ग (महिला)उ.महाराष्ट्र नाशिक - विद्यमान महापौर -विनायक पांडे, सदस्यसंख्या 108, आता अनुसूचित जातींसाठी रीखीव मालेगाव - विद्यमान महापौर- नजामुद्दीन खजूरवाले, सदस्यसंख्या 72, आता ओबीसींसाठी राखीवजळगाव- विद्यामन महापौर - प्रदीप रायसोनी, सदस्यसंख्या 74, आता ओबीसी (पुरुष) धुळे - विद्यमान महापौर - मोहन नवले, सदस्यसंख्या 67, आता अनुसूचित जमातींसाठी राखीव विदर्भ नागपूर - विद्यमान महापौर-माया इवानाते, सदस्यसंख्या 136, आता खुला प्रवर्ग (महिला) अकोला -विद्यमान महापौर- मदन भरगड, सदस्यसंख्या 71, आता खुला प्रवर्ग अमरावती - खुला प्रवर्ग मराठवाडा औरंगाबाद- विद्यमान महापौर- विजया रहाटकर, सदस्यसंख्या 98, आता ओबीसी (महिला) राखीव नांदेड - विद्यमान महापौर -प्रकाश मुथा, सदस्यसंख्या 73, आता ओबीसी (पुरुष) राखीव

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2009 02:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2009 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close