S M L

आजपासून हे स्वस्त आणि महाग

2016-17 हे आर्थिक वर्ष संपून आजपासून म्हणजे 2017-18 या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली

Sachin Salve | Updated On: Apr 1, 2017 02:25 PM IST

आजपासून हे स्वस्त आणि महाग

01 एप्रिल : 2016-17 हे आर्थिक वर्ष संपून आजपासून म्हणजे 2017-18 या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे.  आजपासून अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे.

आजपासून हे होणार स्वस्त

रेल्वे तिकीट

लेदर सामान

बायोगॅस

नायलॉन सामान

सौरबॅटरी

पॅनल

पवनऊर्जा

वॉटर प्युरिफायर

 आजपासून हे महागणार

 

हार्डवेअर

वाहन विमा

अॅल्युमिनीयमचे सामान

एलईडी बल्ब

सिगारेट

मोबाईल

पानमसाला

गुटखा

चांदीच्या वस्तू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close